Recents in Beach

Mauli Full Marathi Movie - Cast,Review,Poster,Trailer

Mauli Marahi Movie

PHOTO : FACEBOOK

माउली हा एक मराठी चित्रपट आहे जो १४/१२/२०१८ रोजी रिलीज़ झाला होता . या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आहेत . रितेश देशमुख यांनी या चित्रपटात माउली  हे पात्र पार पाडले आहे .
लई भारी हा चित्रपट तुमी सर्वानी पहिलाच आसेल . रितेश देशमुख यांचा लई भारी चित्रपटा नंतर माउली हा चित्रपट देखिल चाहत्यांना पसंद आला आहे .

या चित्रपटात रितेश देशमुख यानी दोन पात्र पार पाडली आहेत .

कथा :

या चित्रपटात एका गरीब आई ची डॉन जुली मूल आहेत . परिस्तिती गरीब आसल्याने त्या दोघांपैकी कोणालातरी एकाला शिकाव लागत आणि दुसऱ्याला आईची काळजी घेण्यासाठी घरात रहावे लागते.ते दोघेजन एक सारखे दिसत असतात त्यामुले ते जगासाठी एकच असतात . दोन्ही मुले एकाच नावाने वावरत असतात .

आईच्या मृत्युव नंतर त्यातील एक मुलगा पोलिस बनतो परंतु तो धाडसी नसतो त्यामुले तो प्रत्यक कामात आपल्या भावाची मदत घेत असतो .

पुढे त्यांची एका गावात बदली होते आणि त्याची एका राजकारणी गुंडा बरोबर शत्रुत्व निर्माण होते .
आणि पुढे काय होते हे पाहण्यासाठी हा चित्रपट जरुर बघा 


Mauli Full Marathi Movie Review 

Mauli is the marathi movie and this movie is released in 14/12/2018. Mauli Movie Director is Aditya Sarpotdar And Riteish Deshmukh play Mauli Character in Movie. Mauli movie is the second part of Lai Bhari marathi Movie.Mauli Movie Official Trailer


Mauli Movie Full Cast

Riteish Deshmukh       --   Mauli
Siddharth Jadhav        -- Kadaknath
Umesh Jagtap               -- Dharma Pawar
Mahesh Jadhav            -- Assistant
Jitendra Joshi              -- Nana Londhe
Vijay Kadam                -- Bhanudas Thupe
Saiyami Kher               -- Renuka


Mauli Movie about

Language     : Marathi
Country        : India
Official visit : Click Here
Run Time     : 134 Min
Release Date: 14/12/2018


Post a Comment

0 Comments