Recents in Beach

Mulshi Pattern Full HD Marathi movie Review

Mulshi Pattern Movie 2018

PHOTO : FACEBOOK

Mulshi Pattern हा मराठी चित्रपट आहे आणि प्रवीन विट्ठल तरडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत .

तरडे यांचा मुळशी पैटर्न हा चित्रपट अनेक चाहत्यांना खुप पसंद आला .या चित्रपटातील गाणी सुद्धा खुप गाजलित

मुळशी पैटर्न या चित्रपटात मुळशी या तालुक्यातील कथा सांगितली आहे . या तालुक्यातील अनेक लोकांनी आपली जमीन विकली आणि नंतर कसे पोटासाठी भटकतात हे दाखवले आहे 

कथा :
ही कथा मुळशी तालुक्यातील एक कुटुंबाची आहे . यामधे सखाराम या कर्त्या व्यक्तीने आपली जमीन एका बिल्डर ला विकली आणि मिळालेले पैसे संपल्यानंतर त्याच बिल्डर च्या घरात वाच मैंन म्हणून काम करत होता .

हे सर्व पाहून त्याचा मुलगा राहुल सतत आपल्या वडिलाना टोचून बोलत असतो .हातातील सर्व पैसे संपल्यानंतर हे कुटुंब पुणे शहरात येते व त्याचे वडिल एका मार्किट मधे हमलिचे काम करतात .

राहुल एका झटापटीत पोलिसंच्या जाल्यात अडकतो आणि तेथे त्याला नान्या भाई भेटतो .
आणि पुढे काय होते हे बघन्यासाठी हा चित्रपट जरुर बघा . 

Mulshi Pattern Movie Trailer

Mulshi Pattern Movie Casting

Sunil Abhynkar                   ---   Vakil
Om Bhutkar                        ---    Rahul 
Dipti Dhotare                      ---    Mangal
Malvika Gaikwad               ---    Dipali
Mohan Joshi                       ---    Sakha
Upendr Limaye                   ---    Vitthal
Mahesh Manjrekar             ---   Shirpya
Pravin Tarde                       ---   Naya Bhai
Ramesh Pardeshi                ---    Pitya Bhai
To Know More Click Here


Mulshi Pattern Movie Details

Official Site : Click Here
Country       : India
Release Date:23/11/2018
Launguage   : Marathi

PHOTO : FACEBOOK

Post a Comment

0 Comments