Recents in Beach

How to apply Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shishyavrutti Scolarship

राजश्री शिक्षण शुल्क योजनेचा EBC लाभ घेण्यासाठी विद्यार्थी यांनी MAHADBT या पोर्टल वर जावून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो .

हा अर्ज ऑनलाइन भरावा लागतो तसेच विद्यार्थ्या जवळ आवश्यक ती कागदपत्रे असणे गरजेचे आहे .ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा .


राजश्री शिक्षण शुल्क योजनेसाठी कसा ऑनलाइन अर्ज भरावा यासाठी खालील स्टेप फॉलो करा .

राजश्री शिक्षण शुल्क योजनेचा अर्ज भरण्यासाठी MAHADBT या पोर्टल वर जावून लॉग इन करा .जर नविन अर्जदार असाल तर New Applicant Registration वर क्लिक करा .


 New Applicant Registration वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नविन पेज खुलेल त्यामधे आपल्याला यूजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल .
नविन  यूजर नेम आणि पासवर्ड तयार केल्यानंतर आपण पोर्टल वर लॉग इन करू शकता 
लॉग इन केल्यानंतर आपल्याला अर्ज करन्या अगोदर आपली प्रोफाइल तयार करावी लागेल .त्यामधे आपली सर्व आवश्यक माहिती भरने गरजेचे आहे .

प्रोफाइल तयार करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला आधार कार्ड नंबर सबमिट करावा लागतो .आपल्या रजिस्टर नंबर वर OTP येइल तो OTP टाकल्यानंतर आपल्या आधार कार्ड वरील सर्व माहिती भरली जाईल .

आधार कार्ड वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला खालील प्रकारची सर्व माहिती भरावी लागेल .
  • Personal Information
  • Address Information
  • Other Information
  • Current Information
  • Past Qualification
  • Hostel Information
mahadbt


वरील सर्व माहिती १००% भरल्यानंतर आपण राजश्री शिक्षण शुल्क योजनेसाठी अर्ज करू शकता .

संपूर्ण माहिती भरल्यानंतर डाव्या बाजूला असणारया All Scheme या बटनावर क्लिक करा आणि त्यामधे राजश्री शिक्षण शुल्क हा पर्याय निवडा .व apply या बटनावर क्लिक करा .
 वरील बटनावर क्लिक केल्यानंतर आपण प्रतिद्न्य पत्र जोडून फॉर्म सबमिट करू शकता .
ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्म ची प्रिंट काढून ओरिजिनल कागदपत्र घेउन आपल्या विद्यालयात जमा करने आवश्यक आहे . 

आपला अर्ज पात्र ठरतो की नाही हे आपण ऑनलाइन चेक करू शकता .


 Follow following step to complet your profileआवश्यक माहिती 
आपला ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर आपण या योजनेसाठी पात्र ज़ालात असे नाही . आपला अर्जाची विविध स्तरावर चेक केला जातो आपण भरलेली माहिती तपासली जाते व नंतर आपला फॉर्म या योजनेसाठी पात्र ठरतो .

आपला अर्जामधे कोणतीही अड़चन नसेल तर आपल्या MAHADBT अकाउंट वर REEDEEM बटन ओपन होईल .या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला EBC रक्कम आपल्या आधार नंबर लिंक असलेल्या बैंक अकाउंट वर जमा होईल .

मागील वर्षी अनेक विद्यार्थ्याची EBC रक्कम जमा जाली नाही .त्याचे कारण म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे बैंक अकाउंट आधार कार्ड शी लिंक न्हवते.

विद्यार्थ्याने  EBC अर्जाचा सतत मागोवा घेणे गरजेचे आहे .

How to apply Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shishyavrutti Scolarship IN English


1: Go to Aaple sarkar DBT Portal


2:Click on new applicant ragistration
and fill form correctally.your aahaar number is link to mobile number and your username is send to your mobile number.


After this process clink on login button and fill your information and upload file in pdf.jpg format.

after profile complet click on sheme and select Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulkh Shishyavrutti Sheme. and uplod pratinya patr 


Complet all this process print your application form and visit to your school/collage/institude

Thank you

Post a Comment

0 Comments