Recents in Beach

Rajarshi Shahu Maharaj Scholarship(EBC) required documents list 2019

Rajarshi Shahu Maharaj Scholarship(EBC) required documents list 2019

Apply EBC
MAHA DBT

नमस्कार 

राजश्री शाहू महाराज या योजनेसाठी विद्यार्थ्य्नाना ऑनलाइन अर्ज करने आवश्यक आहे .तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्या जवळ खालील कागदपत्रे असने आवश्यक आहे .जर विद्यार्थ्या जवळ खालील यदिमधिल कागदपत्रे नसतील तर तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसेल .

Following document is required to apply EBC 2019
 • Aadhar number link to mobile
 • Valid mobile Number
 • Copy of Cast Certificate
 • Copy of Income Certificate
 • Copy of Bank Passbook
 • Copy of LC
 • Copy of Ration Card
 • Gap Affidavit on stamp paper
 • Bank A/C link to aadhaar
 • previous year marksheet 
 • Fees paid receipt
 • Decleration Form

The above document is required to apply
if any information please comment


How To Apply EBC

राजश्री शाहू शैक्ष्यनिक शुल्क योजनेचा लाभ घेण्यासाठी विध्यार्थ्यानीऑनलाइन अर्ज सादर करने गरजेचे आहे त्यासाठी MAHADBT या पोर्टल वर लॉग इन करुण अर्ज सादर करू शकता . अर्ज कसा भराव किंवा अर्ज कसा निवडावा यासाठी इथे क्लीक करा . आणि याबाबत सर्व माहिती मिलवा .

फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरल्यानंतर विद्यार्थ्याचे काम संपत नाही तर विद्यार्थ्याने भरलेला फॉर्म प्रिंट काडून ओरिजिनल कागदपत्र जोडून विद्यालयात सादर करावा लगातो त्यानंतर विद्यालयातुन हा फॉर्म पुढे पाठवला जातो .

सर्व पड़तालनी मधे तुमचा अर्ज पात्र ठरल्या नंतर तुमच्या ऑनलाइन पोर्टल वर REDEEM हा बटन दिसू लागतो .हा बटन एखाद्या कूपन प्रमाने ठराविक कालावधी साठी खुला असतो .म्हणून विद्यर्थ्याना REDEEM बटनावर क्लीक करने आवश्यक आहे . 

विद्यार्थ्याने REDEEM बटनावर क्लिक केल्या नंतर ७ दिवसा मधे स्कॉलरशिप विद्यार्थ्याच्या बैंक अकाउंट वर जमा होते .
धन्यवाद 

Post a Comment

0 Comments